संगीत कलेसंबंधित तालमींसाठी व कार्यक्रमांसाठी.
आसनक्षमता | 60 खुर्च्या |
---|---|
क्षेत्रफळ – रंगमंच | लांबी ३० फूट, रुंदी: २९ फूट, उंची: ८.५ फूट, एकूण: 870 फूट |
मजला | दुसरा मजला, प्रशासकीय इमारत |
दालनाच्या एकॉस्टिक भिंतीवर कृपया कोणत्याही पद्धतीचा बॅनर इ. चिकटवू नये.