PLD

दरपत्रक

क्र. सुविधेचा प्रकार सुविधेचे नाव आसनक्षमता सुविधेचे स्थळ दर पहा
1 नाट्यगृह व खुला रंगमंच + कलांगण रवींद्र नाट्यमंदिर 893 तळ मजला - रवींद्र नाट्यमंदिर इमारत पहा
2 लघु नाट्यगृह 185 तिसरा मजला - प्रशासकीय इमारत पहा
3 नवीन लघु नाट्यगृह 206 पाचवा मजला - रवींद्र नाट्यमंदिर इमारत ---
4 खुला रंगमंच + कलांगण 80 + 400 तळ मजला - प्रशासकीय इमारत पहा
5 तालिम दालने संगीत दालन 1 961 चौ.फू. दुसरा मजला - प्रशासकीय इमारत पहा
6 संगीत दालन 2 961 चौ.फू. दुसरा मजला - प्रशासकीय इमारत पहा
7 नृत्य दालन 1 360 चौ.फू. दुसरा मजला - प्रशासकीय इमारत पहा
8 नृत्य दालन 2 961 चौ.फू. दुसरा मजला - प्रशासकीय इमारत पहा
9 नृत्य दालन 3 961 चौ.फू. दुसरा मजला - प्रशासकीय इमारत पहा
10 लोककला दालन 1 961 चौ.फू. तिसरा मजला - प्रशासकीय इमारत पहा
11 लोककला दालन 2 961 चौ.फू. तिसरा मजला - प्रशासकीय इमारत पहा
12 बहुविध दालन 1 961 चौ.फू. चौथा मजला - प्रशासकीय इमारत पहा
13 अभिनय दालन 1 961 चौ.फू. चौथा मजला - प्रशासकीय इमारत पहा
14 अभिनय दालन 2 961 चौ.फू. चौथा मजला - प्रशासकीय इमारत पहा
15 अभिनय दालन 3 961 चौ.फू. चौथा मजला - प्रशासकीय इमारत पहा
16 विशेष दालने व सुविधा प्रदर्शन दालन - 1
प्रदर्शन दालन - 2
964 चौ.फू
968 चौ.फू
तळ मजला - प्रशासकीय इमारत पहा
17 प्रदर्शन दालन - 3
प्रदर्शन दालन - 4
प्रदर्शन दालन - 5
प्रदर्शन दालन - 6
463 चौ.फू
426 चौ.फू
425 चौ.फू
417 चौ.फू
पहिला मजला - प्रशासकीय इमारत पहा
18 चित्रकला कार्यशाळा दालन 961 चौ.फू पहिला मजला - प्रशासकीय इमारत पहा
19 माती व मूर्तीकला कार्यशाळा दालन 961 चौ.फू पहिला मजला - प्रशासकीय इमारत पहा
20 आभासी चित्रीकरण कक्ष
(क्रोमा स्टुडिओ)
961 चौ.फू तिसरा मजला - प्रशासकीय इमारत पहा
21 ध्वनिमुद्रण व ध्वनिरोपण कक्ष
(रेकॉर्डिंग व डबिंग स्टुडिओ)
961 चौ.फू तिसरा मजला - प्रशासकीय इमारत पहा
22 संकलन कक्ष (05) तिसरा मजला - प्रशासकीय इमारत पहा
23 ग्राफिक्स व संगीत संयोजन
कक्ष
360 चौ.फू तिसरा मजला - प्रशासकीय इमारत पहा
24 अतिथी कक्ष 210 चौ.फू तिसरा मजला - प्रशासकीय इमारत पहा
25 रंगपट 04 रंगभूषा मेज तिसरा मजला - प्रशासकीय इमारत पहा
26 सृजन कक्ष 360 चौ.फू चौथा मजला - प्रशासकीय इमारत पहा
27 परिषद सभागृह 961 चौ.फू चौथा मजला - प्रशासकीय इमारत पहा
28 नॅनो थियटर 740 चौ.फू चौथा मजला - प्रशासकीय इमारत पहा
29 वाद्य संग्रहालय 225 चौ.फू चौथा मजला - प्रशासकीय इमारत पहा
30 वाद्य तालिम दालन 464 चौ.फू चौथा मजला - प्रशासकीय इमारत पहा
Accessibility Tools