पूर्वसूचना (Disclaimer)
या वेबसाइटवरील माहिती व मजकूर काळजीपूर्वक आणि दक्षतेने उपलब्ध करून देण्यात आलेला असला, तरी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी या माहितीचा वापर कसा केला जातो किंवा त्यातून उद्भवणाऱ्या परिणामांसाठी कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही.
कोणत्याही प्रकारची विसंगती किंवा संभ्रम असल्यास, वापरकर्त्यांनी पुढील स्पष्टीकरणासाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
