उत्तर - 881
उत्तर - एक सत्र हे साडेचार तासांचे असून त्यामध्ये पूर्व तयारीचा कालावधी देखील समाविष्ट आहे.
तीन सत्रे पुढीलप्रमाणे आहेत :-
उत्तर - 185
उत्तर - एका दिवसामध्ये तीन सत्रे आहेत. एका सत्राचा कालावधी साडेचार तासाचा असून त्यामध्ये पूर्व तयारीचा कालावधी समाविष्ट आहे.
उत्तर - कार्यक्रम झाल्यानंतर ७ दिवसांनी.
उत्तर - A07 ते A13, D09 ते D16.
उत्तर - A11 ते A14.
उत्तर - होय, शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीचे दुपारचे सत्र हे मराठी व्यावसायिक नाटकांसाठी राखीव आहे.