सदर दालनामध्ये आपण अकामीकडे असलेली वाद्ये भाडेतत्वावर घेऊन तालीम करता येऊ शकते.
क्षेत्रफळ – रंगमंच | एकूण:४६४.५ चौ.फू,,लांबी: ३१.६ फुट, रुंदी: १४.७ फूट, उंची: ८.४ फूट |
---|---|
स्थळ | चौथा मजला, प्रशासकीय इमारत |
दालनातील वस्तूंचे कोणत्याही पद्धतीचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.