सदर दालन हे कार्यक्रमास उपस्थित अतिथींसाठी भाडेतत्वावर दिले जाते.
क्षेत्रफळ – रंगमंच | एकूण: २१० चौ.फू.,लांबी:१५ फुट, रुंदी:१४ फूट, उंची:८.५ फूट |
---|---|
स्थळ | तिसरा मजला, प्रशासकीय इमारत |
दालनातील वस्तूंचे व कारपेटचे कोणत्याही पद्धतीचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.