सदर दालन अभिनय कलेसंबंधित तालीम व कार्यक्रमांसाठी भाडेतत्वावर दिले जाते.
आसनक्षमता | 30 खुर्च्या |
---|---|
क्षेत्रफळ – रंगमंच | एकूण: ७७०.८७ चौ.फू., लांबी: ४८.२१ फूट, रुंदी: १५.९९, उंची: 8.३८ फूट |
स्थळ | पहिला मजला, प्रशासकीय इमारत |
दालनातील भिंतीवर कोणत्याही पद्धतीचे डाग लागणार नाही याची काळजी घ्यावी.